कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान योजना
योजना ऑनलाइन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार जलदगतीने आर्थिक मदत; अनुदानाचे वितरण होणार सुलभ. सानुग्रह अनुदान योजना आता ऑनलाइन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय बरणे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची असलेली ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ आता महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांच्या … Read more



